Jump to content

महातिर मोहम्मद

महातिर मोहम्मद

मलेशिया ध्वज मलेशियाचा चौथा पंतप्रधान
कार्यकाळ
१६ जुलै १९८१ – ३१ ऑक्टोबर २००३
मागील हुसेन ओन
पुढील अब्दुल्ला अहमद बदावी

मलेशियाचा उपपंतप्रधान
कार्यकाळ
५ मार्च १९७६ – १६ जुलै १९८१

अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा सरसचिव
कार्यकाळ
२० फेब्रुवारी २००३ – ३१ ऑक्टोबर २००३
मागील थाबो म्बेकी
पुढील अब्दुल्ला अहमद बदावी

जन्म १० जुलै, १९२५ (1925-07-10) (वय: ९९)
आलोर सतार, कदा, मलिशिया
धर्म सुन्नी इस्लाम
सही महातिर मोहम्मदयांची सही
महातिरच्या काळात क्वालालंपूरमध्ये पेट्रोनास जुळे मनोरे व इतर अनेक मोठ्या इमारती उभ्या राहिल्या.

महातिर मोहम्मद (१० जुलै १९२५) हे मलेशिया देशाचा चौथे पंतप्रधान होते. १९८१ ते २००३ दरम्यान २२ वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेला महातिर हे मलेशियामधील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्या कार्यकाळात मलेशियाने झपाट्याने आर्थिक प्रगती केली.

बाह्य दुवे