Jump to content

महाजनपदे

सोळा महाजनपदे

वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात म्हणजेच इ.स.पूर्व १००० ते ५०० च्या दरम्यान भारतात काही राज्ये अस्तित्वात होती, त्यांना 'महाजनपदे' असे म्हणत. त्यात मुख्य अशी 'सोळा महाजनपदे' अस्तित्वात होती.

सोळा महाजनपदे

महाजनपदेराजधानीसध्याचा प्रदेश
अंगचंपाचंपा,बिहार,भारत
अवंतीउज्जयनीउज्जैन,मध्यप्रदेश,भारत
अश्मकपाटनछत्रपती संभाजी नगर,महाराष्ट्र,भारत
कांबोजकांबोजअफगाणिस्तान
काशीकाशी (वाराणसी)बनारस,उत्तर प्रदेश,भारत
कुरुहस्तिनापुर, इंद्रप्रस्थदिल्ली,भारत
कोसलश्रावस्ती, कुशावतीलखनौ,उत्तर प्रदेश,भारत
चेदीशुक्तीमतीकानपूर,उत्तर प्रदेश,भारत
पांचालअहिच्छत्र, कांपिल्यरोहिलखंड,मध्यप्रदेश,भारत
मगधगिरिव्रज,राजगीरपटना,बिहार,भारत
मत्स्यविराटनगरजयपूर,राजस्थान,भारत
मल्लकुशीनगरगोरखपूर,उत्तर प्रदेश,भारत
वत्सकौशांबीअल्लाहाबाद,उत्तर प्रदेश,भारत
वृज्जीवैशालीविशाली,बिहार,भारत
शूरसेनमधुरामथुरा,उत्तर प्रदेश,भारत
गांधारतक्षशीला, पुरुषपूर(पेशावर)पेशावर,खैबर पख्तूनख्वा,पाकिस्तान