Jump to content

महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान (पुस्तक)


महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान: सावित्री हे श्रीअरविंद लिखित इंग्रजी महाकाव्य आहे. २३५०० ओळींचे हे महाकाव्य इंग्रजी साहित्यातील सर्वात दीर्घ महाकाव्य आहे. या महाकाव्यातील तत्त्वज्ञान मराठी वाचकांना समजावे या हेतुने लेखक डॉ.गजानन नारायण जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

पुस्तकाची मांडणी

या पुस्तकात एकंदर १७ प्रकरणे आहेत.

महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान
लेखकडॉ.गजानन नारायण जोशी
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारवैचारिक ग्रंथ
प्रकाशन संस्थामॅजेस्टिक प्रकाशन आणि मराठी तत्त्वज्ञान - महाकोश मंडळ
प्रथमावृत्ती१९९७
मुखपृष्ठकारचंद्रमोहन कुलकर्णी
विषयसावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान
पृष्ठसंख्या४६४