Jump to content
महर्षी मुद्गल
'मुद्गल' शब्दाची फोड :
मुद् + गल = मुद्गल (संस्कृत मध्ये).
'मुद्' व 'गल' या शब्दांचे अर्थ :
मुद् - आनंद.
गल - गळणे.
'ज्यांच्या शरीरातून फक्त आनंदच गळत असतो असे महर्षी'