Jump to content

महमुद गवान

महमुद गवान तथा ख्वाजा महमुद गिलानी हा दक्षिण भारतातील बहमनी सुलतानीचा पंतप्रधान होता. मुहम्मद शाह तिसऱ्याच्या दरबारात असलेला हा सेनापती इस्लाम, पर्शियन भाषा आणि गणितात पारंगत होता. याशिवाय हा कवी आणि लेखकही होता.