महमदापुर
महमदापुर हे लातूर तालुुक्यातील महत्त्वाचे गाव आहे गावात एक शाळा आहे. गावात हनुमान मंदिर,महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर हे मंदिर आहेत. तसेच गावात वेगवेगळे सन,उत्सव साजरे केले जातात. राजकारणाच्या दृष्टीकोनातुन हे गाव खुप महत्त्वाचे मानले जाते.