Jump to content

महबूबाबाद

महबूबाबाद हे भारताच्या तेलंगणा राज्यातील महबुबाबाद जिल्ह्यातील शहर आणि महबूबाबाद जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे कृष्णा नदीच्या उपनद्यांपैकी एक असलेल्या मुनेरू नदीच्या पश्चिम तीरावर आहे. महबूबाबाद हे बय्यारम खाणींसाठी ओळखले जाते.

महबूबाबाद रेल्वे स्थानक