महबूबनगर लोकसभा मतदारसंघ
महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येथून २००९ साली निवडून आले होते.
महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येथून २००९ साली निवडून आले होते.
तेलंगणा राज्यामधील लोकसभा मतदारसंघ | |
---|---|
आदिलाबाद • करीमनगर • खम्मम • चेवेल्ला • झहीराबाद • नागरकुर्नूल • नालगोंडा • निजामाबाद • पेद्दापल्ली • भोंगीर • मलकजगिरी • महबूबनगर • महबूबाबाद • मेदक • वारंगळ • सिकंदराबाद • हैदराबाद |