Jump to content

मस्तिष्कावरणशोथ

मस्तिष्कावरणशोथ
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० G00–G03
आय.सी.डी.-९320322
मेडलाइनप्ल्स000680
इ-मेडिसिनmed/2613
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्जD008581

मस्तिष्कावरणशोथ (इंग्लिश: Meningitis, मेनिन्जायटिस) हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे. या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते. मेंदूज्वर या सोप्या नावाने हा आजार जनसामान्यांस माहीत असतो.

इतिहास

लक्षणे

या आजारात खालील लक्षणे असतात.

  • मान आखडणे,
  • ताप
  • प्रकाशभय, उजेड नकोसा वाटणे, दिवाभीतता
  • आवाज नकोसा वाटणे, आवाज सहन न होणे, ध्वनिभय
  • अस्वस्थता
  • त्वचेवर पुरळ येणे.
  • त्रीव्र डोकेदुखी,
  • उलटी आणि मळमळ,
  • वारंवार डोखे दुखी आणि संभ्रमावस्था.

आजाराची कारणे

हा आजार बहुतांशी विषाणुजन्य असतो.

तपासण्या:

१. रक्त तपासणी,

२.CT स्कॅन, MRI

३. मेंदू व मज्जारजुच्या भोवती असलेल्या आवरणाची चाचणी

४.घश्यातील लाळेच्या जंतुंची कृत्रिम वाढ 

वर्गीकरण

उपचार:

प्रतिजैविकांचा वापर,

असिटोअमिनोफेन (पॅरासिटामोल),

स्टिरॉइड्स,

आढळ