Jump to content

मसूर

मसूरडाळी


कऱ्हाड तालुक्यात मसूर नावाचे एक गांव आहे, त्याच्या माहितीसाठी मसूर(गांव) पहा. हा लेख मसूर या वनस्पतीसंबंधी आहे.

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे .हे एक द्विदल धान्य आहे. या धान्याची डाळ करतात. डाळीचा रंग भगवा असतो.