मशहद
मशहद مشهد | |
इराणमधील शहर | |
मशहद | |
देश | इराण |
प्रांत | रझावी खोरासान |
स्थापना वर्ष | ९ वे शतक |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,२३२ फूट (९८५ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २४,२७,३१६ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:३० |
http://www.Mashhad.ir |
मशहद हे इराण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः राजधानी तेहरान). मशहद तेहरानच्या ८५० किमी पूर्वेस व अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान ह्या देशांच्या सीमेजवळ वसले आहे. शिया जगतामध्ये मशहद जगातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक मानले जाते.
शाहनामाचा लेखक फिरदौसी ह्या सुप्रसिद्ध कवीचा जन्म येथेच झाला होता.
पर्यटन
मशहदमध्ये, शिबिरांव्यतिरिक्त, जवळपास ३०० अधिकृत निवास युनिट्स आहेत, ज्यात एक ते पंचतारांकित हॉटेल, हॉटेल अपार्टमेंट आणि अतिथीगृहे आहेत.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-06-09 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील मशहद पर्यटन गाईड (इंग्रजी)