Jump to content

मळे (भोर)

  ?मळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरभोर
जिल्हापुणे जिल्हा
भाषामराठी
सरपंचहनुमंत बाळासाहेब ढेबे
बोलीभाषा
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• 412206
• एमएच/

मळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.

या गावामध्ये एकून पाच वाड्या आहेत व पाच वाड्या मिळून एक गाव आहे. त्यातील महादेव वाडी आणि मिरकुट वाडी या दोन डोंगरावर वसलेल्या छोटीश्या वाड्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहण्याची ज्यांना खूप आवड आहे त्यांनी राजगड हा किल्ला नक्कीच पहावा. याच वाडीतून जवळपास दोन तास पायी चालत राजगडावर पोहोचता येते. छान सुंदर आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेली ही सर्व छोटी छोटी खेडे गावे आहेत.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate