मल्ल
मल्ल हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश
मल्ल हे राज्य उत्तरप्रदेशातील काकुस्थ नदीच्या तीरावर होते. कुशीनगर ही या राज्याची राजधानी होती. पावा हे या राज्यातील महत्त्वाचे शहर होते.
संकिर्ण
- या राज्यातील पावा याठीकाणी महावीर वर्धमानाचा अंत झाला होता.
- बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले होते.