Jump to content

मलेशिया-सिंगापूर दुसरा सेतू

मलेशिया-सिंगापूर दुसरा सेतू (मलाय:लालुआन केदुआ मलेशिया-सिंगापुरा) हा सिंगापूर आणि मलेशियाच्या जोहोर शहरांना जोडणारा पूल आहे. याला सिंगापूरमध्ये तुआस सेकंड लिंक (तुआस दुसरा सेतू) असे नाव आहे. याहा पूल २ जानेवारी, १९९८ रोजी वाहतुकीस खुला झाला.[]

१.९२ किमी लांबच्या या पुलावर एकूण सहा मार्गिका आहेत. हा पूल खुला झाल्यावर जोहोर-सिंगापूर कॉझवेवरील वाहतूक ताण कमी झाला आहे.

संदर्भ आणि नोंदी