Jump to content

मलेशियन वाघ

मलेशियन वाघ

मलेशियन वाघ हा मलेशियात सापडणारा वाघ आहे. मलेशियाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे इथली जंगले तोडण्यात येत आहेत. जंगले कमी झाल्या मुळे हे वाघ संकटात आले आहेत.