मलेक क्रिकेट मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | अजमान, संयुक्त अरब अमिराती |
शेवटचा बदल २ मे २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
मलेक क्रिकेट मैदान हे संयुक्त अरब अमिरातीच्या अजमान अमिरातमधील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. २७ एप्रिल २०२२ रोजी संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.