Jump to content

मलाया (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


मलाया शब्द अनेक अर्थाने वापरला जातो:

भौगोलिक प्रदेश

राजकीय प्रदेश

  • ब्रिटिश मलाया (१८वे शतक-१९४६), मलय द्वीपकल्प व आसपासच्या भागातील ब्रिटिशधार्जिणे प्रदेश
  • मलय राज्ये, ब्रिटिश मलायातील ब्रिटिशधार्जिणी राज्ये. यात संयुक्त मलय राज्ये व इतर मलय राज्ये असे दोन भाग करतात
  • मलय संघराज्य (१९४६-४८) - दुसऱ्या महायुद्धानंतरचे सिंगापूर वगळता ब्रिटिश मलायातील सगळी राज्ये असलेला प्रदेश
  • मलय संघराज्य (१९४८-६३) - १९४६-४८ च्या मलय संघराज्याचा पुढील अवतार. १९५७मध्ये याला स्वातंत्र्य मिळाले.

इतर

  • मलाया (चित्रपट), जपान्यांच्या आधिपत्याखालील मलायाबद्दलची १९४९चा चित्रपट
  • एचएमएस मलाया, रॉयल नेव्हीची क्वीन एलिझाबेथ प्रकारची युद्धनौका
  • ऑपरेशन मलाया, स्पेनमधील पोलीस मोहीम
  • ऑक्साना मलाया, १९८३मध्ये जन्मलेली मुलगी. ही अगदी लहानपणापासून इतर माणसांपासून जंगली कुत्र्यांच्या संगतीतच वाढली होती
  • मलाया (वृत्तपत्र), फिलिपाइन्समधील वृत्तपत्र
  • मलायन जमात, केरळमधील आदिवासी जमात