Jump to content

मलाक्काची सामुद्रधुनी

मलाक्क्याच्या सामुद्रधुनीचा नकाशा

मलाक्क्याची सामुद्रधुनी (भासा मलेशिया: Selat Malaka; उच्चार: सलात मलाक्का) ही द्वीपकल्पीय मलेशियासुमात्रा हे इंडोनेशियाचे बेट यांच्यामधील ८०५ कि.मी. रुंदीची सामुद्रधुनी आहे. १४१४ ते १५११ सालांदरम्यान या द्वीपसमूहांवर अंमल गाजवलेल्या मलाक्क्याच्या साम्राज्यावरून हे नाव पडले.