मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यु१३६ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीने तयार केलेले वाहन असून इ.स. १९३५ ते इ.स. १९४२ पर्यंत व त्यानंतर इ.स. १९४७ पासून इ.स. १९५५ पर्यंत ते उत्पादित झाले.
यात चार इनलाइन सिलिंडरचे[मराठी शब्द सुचवा] इंजिन असे.