Jump to content

मर्व्ह वॉलेस

वॉल्टर मर्व्हिन मर्व्ह वॉलेस (१९ डिसेंबर, १९१६:ऑकलंड, न्यू झीलंड - २१ मार्च, २००८:ऑकलंड, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३७ ते १९५३ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.