Jump to content

मरे वेब

मरे जॉर्ज वेब (२२ जून, १९४७:न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७१ ते १९७४ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करायचा.

याचा भाऊ रिचर्ड वेब सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.