मरीनर ४
मरीनर ४ हे एक अंतराळयान आहे. हे ग्रहमालेचा अभ्यास करणाऱ्या मालिकेतील यान आहे. हे यान ग्रहांची छायाचित्रे घेउन ती छायाचित्रे पृथ्वी वर पाठवतो.
कार्य
इ.स. १९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळयान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. तो समज या यानाने खोटा ठरवला.
स्वरूप व बांधणी
या यानाचा सांगाडा मॅग्नेशियमचा वापर करून बांधला गेला होता.
अंत
अंतराळातील उल्कांच्या या यानाला सुमारे सतरा धडका बसल्या असाव्यात असे मानले जाते. यामुळे यानाची मोडतोड होत गेली व रेडियो बंद पडला. पुढे हे यान भरकटले आणि आज ते [[सूर्यमाला|सूर्यमालेच्या शेवटी हेलियो सेन्ट्रिक (heliocentric) वर्तुळात फिरत असावे असा अंदाज आहे.
चित्रे
- मंगळाचे पहिले चित्र - हाताने रंगवले गेले
- मंगळाचे पहिले चित्र
- मंगळाचे पहिले जवळून चित्र
- मंगळावरील खड्डे दाखवणारे चित्र
- मंगळाचे वातावरण दर्शवणारा चित्र समुह
- मंगळाचे वातावरण दर्शवणारा चित्र समुह चित्र ९ व १०
- मंगळाचे वातावरण दर्शवणारा चित्र समुह चित्र ११ व १२
- मंगळाचे पहिले डिजिटल चित्र
बाह्य दुवे
- Mariner 4 Mission Profile Archived 2011-10-14 at the Wayback Machine. by NASA's Solar System Exploration
- Space Flight Operations Plan Mariner Mars '64 (PDF)
- Processed images and mosaics from the Mariner 4 mission to Mars Archived 2006-03-16 at the Wayback Machine.
- Ted Stryk's Mariner 4 page Archived 2007-10-05 at the Wayback Machine.
- Mariner 4 photos