Jump to content

मराठी शुभेच्छापत्रे

मराठीग्रीटिंग्ज.नेट
ब्रीदवाक्य चला शुभेच्छा व शुभसंदेश द्यायला
प्रकारसंकेतस्थळ
स्थापना नोव्हेंबर, इ.स. २०१०
मुख्यालयपुणे, महाराष्ट्र, भारत
संकेतस्थळमराठीग्रीटिंग्ज.नेट

मराठीग्रीटिंग्ज.नेट (मराठीग्रीटिंग्ज.नेट अधिकृत संकेतस्थळ) हे ऑनलाइन शुभेच्छापत्रे व अन्य संलग्न सुविधा पुरवणारे संकेतस्थळ आहे. नोव्हेंबर, इ.स. २०१० मध्ये स्थापलेल्या या संकेतस्थळावर मराठीमधून शुभेच्छापत्रे, वॉलपेपर, ट्वीटर बॅकग्राउंड, मराठी संदेश व मराठीतून ब्लॉग ग्राफिक्स व अन्य ग्राफिक्स वापरायच्या सेवा उपलब्ध आहेत.

विविध विभाग

  • मराठी शुभेच्छापत्रे: मराठीतून आपल्या भावना व संदेश कळवण्यासाठी आपल्या प्रियजनांना सणासुदीची, प्रासंगिक, मैत्री व प्रेमाची शुभेच्छापत्रे.
  • मराठी वॉलपेपर: प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांचे दिनदर्शिकेसहित वॉलपेपर.
  • ब्लॉगसाठी ग्राफिक्स: ट्वीटर बॅकग्राउंड किंवा तुमच्या संकेतस्थळावर अथवा ब्लॉगवर वापरण्यासाठी “हेडर ग्राफिक्स” आणि लिखाणासोबत जोडण्यासाठी काही छायाचित्रेही.
  • मराठी दिनदर्शिका: मराठी सण, उत्सव, दिनविशेष यांची दिनदर्शिका.
  • मराठी शुभसंदेश: आपल्या मोबाइलावरून एसएमएस, ईमेलद्वारे किंवा मराठी ग्रीटिंगसोबत पाठवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश.
  • मराठी रिंगटोन्स: आपल्या मोबाइलवर वाजविण्यासाठी खास मराठी मोबाईल रिंगटोन्स

बाह्य दुवे