Jump to content

मराठी शाब्दबंध

मराठी शाब्दबंध म्हणजे मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश.

मराठी शाब्दबंधाच्या घडणीचा इतिहास

शाब्दबंध(वर्डनेट) ही संकल्पना प्रथमतः डॉ. जॉर्ज मिलर ह्यांनी मांडली. ह्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन मुंबई येथील 'भारतीय-तंत्रज्ञान-संस्थे'च्या 'संगणकविज्ञान-आणि-संगणकअभियांत्रिकी-विभागा'तील 'भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्रा'त मराठी शाब्दबंध रचण्याचे काम इ.स. २००२ ह्या वर्षी सुरू झाले.

ह्यात प्रत्येक शब्दसंच (synset) हा इंग्रजी वर्डनेटमधील शब्दसंचाशी आणि हिंदी वर्डनेटमधील शब्दसंचाशी जोडला आहे.

बाह्य दुवे

मराठी शाब्दबंधाचे संकेतस्थळ