मराठी भाषेचे व्याकरण (दादोबा पाडुरंग तर्खडकर) (इ.स. १८३६)
मराठी भाषेचे व्याकरण (बाळशास्त्री जांभेकर) (इ.स. १९१० च्या आधी)
मराठी भाषेचे व्याकरण (बाळकृष्ण वि़ष्णु भिडे) (इ.स. १९१० च्या आधी)
मराठी भाषेचे व्याकरण (वागळे) (इ.स. १९१० च्या आधी)
मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखक -यादव पितळे. विशेष- मराठी बोली भाषेत वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ. उदा. गाजर पारखी, होळीचे होळकर, सोने होणे, इ.
मराठी[३] भाषेतील वाक्प्रचार व म्हणी- संपादक- भी.रा. पातकी, प्रकाशक-श्री अक्षर मुद्रणालय, ४३८ अ सदाशिव पेठ पुणे ४११०३०. प्रकाशन वर्ष-१९६७. विशेष- म्हणी, वाक्प्रचार यांचा (अवयव, सृष्टी, पशुपक्षी इ. नात्यांनी विभागणी करून) अर्थ सुलभपणे दिला आहे आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यांच्या उदाहरणांसह.
मराठीचे व्याकरण, लीला गोविलकर, आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, मेहता, पुणे.
मराठी लेखन कोश, संपादक - अरुण फडके; अंकुर प्रकाशन, ठाणे.
मराठी विश्वकोश, लक्ष्मणशास्त्री जोशी, खंड १८, परिभाषासंग्रह, पुनर्मुद्रण- १९८९, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई
मराठी शब्दरत्नाकर, वा.गो. आपटे, पुनर्मुद्रण १९९३, केशव भिकाजी ढवळे, मुंबई
मराठी शब्दलेखनकोश (यास्मिन शेख)
मराठी शुद्धलेखन प्रदीप, (मो.रा. वाळंबे आणि अरुण फडके), आवृत्ती तिसरी, जुलै २०१४, नितीन प्रकाशन, पुणे. : या पुस्तकाची एक ‘खिशातली’ आवृत्तीही आहे.
माय मराठी : ...कशी लिहावी, ...कशी वाचावी (दिवाकर मोहनी)
राजवाडे मराठी धातुकोश, वि.का. राजवाडे, शके १८५९, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश - मो.वि. भाटवडेकर, राजहंस प्रकाशन २००७
रामकविकृत भाषाप्रकाश, संपादक शं.गो. तुळपुळे, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२
लेखनमित्र : प्रत्येक लिहित्या हाताचा (संतोष शिंत्रे, लौकिका रास्ते-गोखले)
विस्तारित शब्दरत्नाकर, वा.गो. आपटे, (विस्तारक - ह.अ. भावे) पुनर्मुद्रण १ले, मार्च २०००, वरदा प्रकाशन, पुणे
शब्द : अनेक अर्थ, नेमका उपयोग (प्रा. प्रभाकर पिंगळे)
शब्दकौमुदी - य.ब. पटवर्धन, १९६५, नीलकंठ प्रकाशन
शब्दगोष्टी (डॉ. म.वि. सोवनी)
शब्दरत्नावली - बाबा पदमनजी, १८६० (या पुस्तकाचा उल्लेख 'बाबा पदमनजी - काळ आणि कर्तृत्व' या डॉ. के.सी. कऱ्हाडकर यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रकाशन वर्ष १९७९, महाराष्ट्र शासन)
शास्त्रीय मराठी व्याकरण, कृ.श्री. अर्जुनवाडकर, आवृत्ती पहिली-जून १९७०, देशमुख आणि कंपनी, पुणे
समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश, प्रा. य.ना. वालावलकर, १९९५, वरदा बुक्स
साहित्य समीक्षा परिभाषा कोश, (अध्यक्ष, उपसमिती) वा.ल. कुलकर्णी, मार्च १९८७, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
सुबोध मराठी व्याकरण, लेखन व वृत्तालंकार (प्रा. चंद्रहास जोशी)
सुबोध व्याकरण (रामचंद्र भिकाजी गुंजीकर)
ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण (विश्वनाथ काशिनाथ राजवाडे)
संदर्भ आणि नोंदी
^Tulpule, Shankar Gopal; Feldhaus, Anne; Peṭhe, Madhusūdana Paraśurāma (2000). A Dictionary of Old Marathi (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195126006.