Jump to content

मराठी भाषाविषयक पुस्तके

मराठी भाषेविषयक पुस्तके: मराठी भाषेची ऐतिहासिक माहिती देणारी पुस्तके पुढीलप्रमाणे--

  • मराठी भाषा भाषाशास्त्र आणि व्याकरण - विजय इंगळे (समीक्षा)
  • मराठी भाषा व्यवस्था व अध्यापन - चं.द. इंदापूरकर (समीक्षा)
  • परकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी भाषाविषयक कार्य - डॉ. अनुपमा उजगरे
  • मराठी भाषा- स्वरूप आणि उपयोजन - यशवंत कानिटकर
  • मराठी भाषा उद्रम व विकास - लेखक कृ.पां. कुलकर्णी..(समीक्षा)
  • मराठी भाषेचे मूळ - समीक्षात्मक, विश्वनाथ खैरे
  • अडगुलं मडगुलं (पुस्तक) - विविध माहितीपर, विश्वनाथ खैरे
  • द्रविड महाराष्ट्र - समीक्षा, विश्वनाथ खैरे
  • आधुनिक भाषाविज्ञान आणि मराठी भाषा - डॉ. दादा गोरे, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
  • न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा - संपादक : यशवंतराव चव्हाण
  • मराठी भाषेचा इतिहास (पुस्तक) - गं.ना. जोगळेकर. (ऐतिहासिक)
  • महाराष्ट्र आणि मराठी भाषा - गं.ना. जोगळेकर ललित साहित्य
  • मराठी भाषा उच्चारण आणि लेखन - चंद्रहास जोशी शैक्षणिक
  • यादवकालीन मराठी भाषा - शं.गो. तुळपुळे (समीक्षा)
  • मराठी भाषा आणि शैली - अश्विनी रमेश धोंगडे, रमेश वामन धोंगडे, ललित साहित्य
  • भयंकर सुंदर मराठी भाषा - द.दि. पुंडे ललित, विविध माहितीपर
  • मराठी बोलू कौतुके…- अशोक बेंडखळे + उषा तांबे
  • प्राचीन मराठी वाड्मयाचे स्वरूप - प्रा. ह.श्री. शेणोलीकर
  • प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास - डॉ. मोहन शेळके, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
  • मराठी भाषा अध्यापनातील क्षेत्र प्रयोग - राजकुंवर सोनवणे (समीक्षा)
  • मराठी भाषा भाग १ ते ४ - सुभाष सोमण ललित
  • [[मराठी भाषा वाढ आणि बिघाड] - श्री.के. क्षीरसागर (समीक्षा)
  • मराठी कादंबरी आणि समाज भाषा विज्ञान- नंदकुमार मोरे