Jump to content

मराठी पाऊल पडते पुढे

मराठी पाऊल पडते पुढे
सूत्रधार जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, ऊर्मिला मातोंडकर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २४ जानेवारी २०११ – ५ फेब्रुवारी २०१२
अधिक माहिती
आधी पिंजरा

मराठी पाऊल पडते पुढे हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेला एक रिॲलिटी शो आहे.

पर्व

प्रसारित दिनांकपर्वअंतिम दिनांक
२४ जानेवारी २०११ पर्व पहिले ५ जून २०११
२४ ऑक्टोबर २०११ अटकेपार झेंडा ५ फेब्रुवारी २०१२

टीआरपी

आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा १३ २०११ ०.८ ८०
आठवडा ४४ २०११ ०.७ ९६