Jump to content

मराठा साहित्य संमेलन

मराठा साहित्य संमेलन हे, राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन किंवा अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन या नावांनीही भरते. मराठा सेवा संघ ही संस्था ही अधिवेशने भरवते. डॉ. आ.ह. साळुंखे, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, जेमिनी कडू, डॉ. प्रतिमा इंगोले, बाबा भांड या साहित्यिकांनी या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

या पूर्वीची मराठा साहित्य संमेलने

  • १ले : अमरावती येथे. ८-९ जुलै २०००, संमेलनाध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे
  • २रे :
  • ३रे:
  • ४थे : संमेलनाध्यक्ष डॉ.साहेब खंदारे
  • ५वे : नागपूर, २३-५-२००९, संमेलनाध्यक्ष सुधाकर गायधनी
  • ६वे : जळगाव, ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २००९, संमेलनाध्यक्ष प्रा. जैमिनी कडू
  • ७वे : सांगली, १३,१४ नोव्हेंबर २०१०, संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले
  • ८वे : संमेलनाध्यक्ष प्राचार्य पी. बी. पाटील
  • ९वे : चंद्रपूर, २६-२८ ऑक्टोबर २०१२, संमेलनाध्यक्ष बाबा भांड
  • १०वे : उमरखेड, १६-१७-१८ जानेवारी २०१५; संमेलनाध्यक्ष कवी प्रा. इंद्रजित भालेराव
  • ११वे : नांदेड, २८-२९ जानेवारी २०१७; संमेलनाध्यक्ष ??



पहा : मराठी साहित्य संमेलने