Jump to content

मय दैत्य

मय दैत्य किंवा मयासूर हा असूर आणि दानवांचा राजा होता. तो स्थापत्यशास्त्रात अत्यंत प्रवीण होता आणि अनेक चमत्कारपूर्ण बांधकामे त्याने केल्याचा उल्लेख मिळतो. रावणाची पत्नी मंदोदरी मय दैत्याची कन्या होती.

हेमा ही मय दैत्याची पत्नी[][] तर मंदोदरीशिवाय दुंदुभी आणि मायावी ही याची अपत्ये होती.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ P. G. Lalye (2008). Curses and boons in the Vālmīki Rāmāyaṇa
  2. ^ "पढ़िए, रावण की पत्नी मंदोदरी की ये 7 खास बातें". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2020-09-03 रोजी पाहिले.
  3. ^ Devahish Dasgupta (2011). Tourism Marketing. Pearson Education India. p. 20. ISBN 978-81-317-3182-6. 29 January 2012 रोजी पाहिले.