Jump to content

मयुरी (महाभारत)

मयुरी
जोडीदारदुर्योधन
अपत्ये लक्ष्मण कुमार व लक्ष्मणा
वडील वसंतराज
नातेवाईकधृतराष्ट्र (सासरे), गांधारी (सासू)


मयुरी ऊर्फ दुर्योधनप्रिया ही दुर्योधनाची पत्नी होती आणि मुलगा लक्ष्मण कुमार व मुलगी लक्ष्मणा ह्यांची आई असे म्हणतात व भानुमतीची लहान बहीण होती. इतिहासातील महाभारतांमध्ये एक पौराणिक राणी व महाभारतात एक स्त्री म्हणून ओळखली जाते.

तिला दुर्योधन म्हणजे खूप आवडतो. काही लोक तिचा आकलन भानुमतीशी करतात.

भानुमती, जे दुर्योधनाची नंतरची बायको म्हणून ओळखली जाते, तिने भीमावर विश्वास केली नाही व त्याला शाप दिले कि द्रौपदी पहिलच मरून जाईल व बाकीचे पांडव नंतर मरून जाईल. भानुमती व मयुरी सती करतात असे कविचे वह्यांमध्ये ओळखला जातो. गांधारी तिला सुंदर, छान डोळे व सुंदर वट असे कृष्णाला सांगते. मयुरी दुर्योधनासारखी घमंडी होती आणि तसेच भानुमती होती.महाभारत मयुरीचे वर्णन गांधारी यांनी केले आहे, असे एक अवतरण सांगते. दुर्योधन च्या लग्नाला सहमती देणारी सुंदर मयुरी नंतर त्याची आवडती होती. कलिंगाची राजकन्या चित्रांगदाची कन्या भानुमती ही महाभारत म्हटल्याप्रमाणे त्याची चौथी पत्नी होती. लक्ष्मणा तिची आवडती मुलगी होती. ती आपल्या दोन्ही मुलांवर अन्याय न करता अपार प्रेम करत असे. लक्ष्मणा आणि तिच्या भावाचे भानुमतीशिवाय मयुरीवर प्रेम होते.

नावाचा अर्थ

मयुरीचे अर्थ लांडोर आहे म्हणून महाभारतात मयुरी शांत, प्रेमळ जिने दुर्योधनाशी लग्न केले होते. लांडोर मोराचा विरूद्धार्थी शब्द आहे.

मयुरीचे अपहरण

तिथेच त्रिलोकपुर साम्राज्यमध्ये स्वयंवर आयोजित केला होता. पण स्वयंवरात दुर्योधनाला निमंत्रण दिला होता, त्याने सर्व क्षत्रियांना सांगितला कि,"जेव्हा मयुरी माझ्याशी लग्न नाही करणार, मी तिचा बलपूवर्क अपहरण करीन". त्याचा रक्षा करण्यासाठी कर्ण ही आला होता. मयुरी स्वयंवरात माला घेऊन आली. तिने सगळ्यंना पाहिले पण कुठलेही चांगला नवरा नाही मिळाले. पण जेव्हा तिने दुर्योधनाला पाहिले, तिला जाण्यास दुर्योधनाने तिचे हात घट्ट धरून तिचे अपहरण केले, कर्णने सारथीला हस्तिनापुर जायला सांगितला. हस्तिनापुर येताच मयुरीने दुर्योधनाशी लग्न करण्याचे मान्य केले व ती त्याची बायको होऊन त्याचा मुलगा व मुलीची आई झाली व भानुमतीची सौतन व बहीण झाली.

मयूरी देवी म्हणून

मयूरीला "दुर्योधनपत्नी" व "दुर्योधनप्रिया" हे पद तिला देतात व तिचा मूर्ती करून तिला लाल व गुलाबी रंगाची कापड तिच्यावर घालून पूजापाठ करतात. भानुमती, सुचिता व श्रीमती ही पण काही दुर्योधनाची बायका आहेत. मयूरीला हजार पदवी आहेत पण ह्याचात प्रमुख "गांधारीची सून". ती अर्जुनाशी लग्न करायचे होते पण तिच्या बाबांनी अस्वीकार करून तिचा लग्न दुर्योधनाशी केलं. स्त्रीपर्वात गांधारी तिला सुंदर व ती सौंदर्याची स्त्री असे ती कृष्णाला सांगते.

प्रादेशिक लोककथा किंवा लोककथा

दुयोधनाशी फासे जुळतात

मयुरी दुर्योधन बरोबर खूप वेळा खेळली आणि त्याने तिला कसे खेळायचे ते शिकवले. खेळत असताना अचानक तिच्या गळ्यातील हार खाली पडला. दुर्योधनाने तिचा हार पाहिला आणि तिला दिला, तो तिच्या डोळ्यांनी मंत्रमुग्ध झाला आणि सामन्यादरम्यान तिचे चुंबन घेतले. त्याचा काका, शकुनी आणि त्याचा मित्र कर्ण यांनी दुर्योधन सोबत लग्नासाठी मयुरीची निवड केली. त्यांनी मयुरीला रथावर फिरायलाही नेले. तिला त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करते.ही कथा गांधारी पासून सुरू होऊ शकते जेव्हा तिच्या मुलाने तिचे बळजबरीने अपहरण केले आणि तिच्याशी लग्न केले तेव्हाचे तिचे स्वरूप वर्णन करते. ही कथा भानुमतीच्या कथेपर्यंत येऊ शकते जेव्हा ते दोघे मित्र बनले.

मयुरी जिंकत राहिली पण दुर्योधनाने त्याच्या तोंडून एकही वाईट शब्द काढला नाही कारण ती त्याची आवडती होती. तो सामना हरतोय याचं तिला वाईट वाटत होतं, ती असा विचार करत असताना तिचा नवरा आनंदी असावा अशी तिची इच्छा होती. भानुमती ही तिची तथाकथित बहीण होती, जी सुद्धा गर्विष्ठ स्त्री होती पण तिने कर्णाशी जुळवून घेतले. मयुरी आणि भानुमती अतिशय दयाळू, उदार, सुंदर होत्या. काही सूत्रांचे म्हणणे आहे की दुर्योधनाने कर्ण बरोबर फासे सामना खेळताना भानुमतीचा हार तिला दिला.