मयांग चांग भारतीय टीवी व चित्रपट कलाकार तसेच गायक आहेत. ते प्रसिद्ध नृत्य कार्यक्रम झलक दिखला जाचे सीजन ४ चे विजेता राहिलेले आहेत.[१] [२] ते एक दंत चिकित्सक आहेत.[३]
सुत्रधार | |
---|---|
पंच | |
अंतिम १३ स्पर्धक | प्रशांत तमंग • अमित पौल • इमॉन चॅटर्जी • अंकिता मिश्रा • मयांग चांग • पुजा चॅटर्जी • दिपाली किशोर • अभिशेक कुमार • परलीन सिंग गिल • स्मिता अधिकारी • चारू सेमवाल • जॉली दास • रिचा अनेजा |