Jump to content

मयमनसिंह

मयमनसिंह
ময়মনসিংহ
बांगलादेशमधील शहर
मयमनसिंह is located in बांगलादेश
मयमनसिंह
मयमनसिंह
मयमनसिंहचे बांगलादेशमधील स्थान

गुणक: 24°45′00″N 90°25′00″E / 24.75000°N 90.41667°E / 24.75000; 90.41667

देशबांगलादेश ध्वज बांगलादेश
विभाग मयमनसिंह विभाग
जिल्हा मयमनसिंह जिल्हा
स्थापना वर्ष १ मे १७८७
क्षेत्रफळ ९१.३ चौ. किमी (३५.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६२ फूट (१९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,८९,९१८
  - महानगर ४,७६,५४३
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
मयमनसिंह जिल्हा


मयमनसिंह हे बांगलादेशाच्या मयमनसिंह विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. मयमनसिंह शहर बांगलादेशच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर राजधानी ढाकाच्या १२० किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली मयमनसिंह महानगराची लोकसंख्या सुमारे ४.७६ लाख होती व ह्या बाबतीत ते बांगलादेशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी