ममता मोहनदास
ममता मोहनदास एक भारतीय अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. ही मुख्यत्वे मल्याळी चित्रपटांत अभिनय करते. याशिवाय हीने काही तेलुगू, तमिळ तसेच एक कन्नड चित्रपटांतही अभिनय केला आहे.
ममता मोहनदासला २००७चा फिल्मफेर सर्वोत्कृष्ट तेलुगू पार्श्वगायिका पुरस्कार तसेच २०१०चा फिल्मफेर मल्याळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाले आहेत.