Jump to content

मन नदी

साचा:मन नदी
चित्र:ब्लू
मन नदी
उगम झरन गाव चिखली
पाणलोट क्षेत्रामधील देशअकोला जिल्हा , बुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र
लांबी ९६ किमी (६० मैल)
ह्या नदीस मिळतेपूर्णा नदी
धरणे शीर्ला सिंचन प्रकल्प


मन नदी ही विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. मन, ही पूर्णा नदीची एक उपनदी आहे. बाळापूर या गावी म्हैस नदी आणि मन नदी या नद्यांचा संगम होतो.


पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या