Jump to content

मन्ना डे

प्रबोध चंद्र डे

मन्ना डे
टोपणनावे मन्ना डे
आयुष्य
जन्म १ मे, इ.स. १९१९
जन्म स्थान भारत
मृत्यू २४ ऑक्टोबर, इ.स. २०१३
मृत्यू स्थान बंगळूर, कर्नाटक
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आईमहामाया
वडील पूर्ण चंद्र डे
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य मुंबई चित्रपटसृष्टीतील हिंदी गीते व संगीत
पेशा गायन, सन १९४३,(तमन्ना चित्रपटाद्वारे)
गौरव
पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार(सन-२००७ चा)

मन्ना डे (मे १, इ.स. १९१९ - ऑक्टोबर २४, इ.स. २०१३:बंगळूर, कर्नाटक, भारत) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार होते. त्यांना सन २००७चा दादासाहेब फाळके पुरस्कार सप्टेंबर २००९ मध्ये जाहीर करण्यात आला आणि तो २१ ऑक्टोबर २००९ला प्रदान केला गेला.

प्रसिद्ध गाणी

  • एक चतुर नार करके सिंगार....(चित्रपट : पडोसन)
  • ए मेरे प्यारे वतन....(चित्रपट : काबुलीवाला)
  • ओ मेरी जोहर जबीं तुझे मालूम नही....(चित्रपट : वक्त)
  • कसमें वादे प्यार वफा सब......(चित्रपट : उपकार)
  • कौन आया मेरे मनके द्वारे....(चित्रपट : देख कबीरा रोया)
  • चलत मुसाफिर मोह लिया रे....(चित्रपट : तीसरी कसम)
  • जिंदगी कैसी है पहेली......(चित्रपट : आनंद)
  • तुम गगन के चंद्रमा हो... (चित्रपट : ती सावित्री)
  • तू प्यारका सागर है....(चित्रपट : सीमा)
  • लागा चुनरी में दाग मिटाऊॅं....(चित्रपट : दिल ही तो है)

मराठी

मराठी भाषेमध्ये मन्ना डे यांनी गाणी गायली आहेत. त्यातले -घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा- हे ‘वरदक्षिणा’ चित्रपटातील ग.दि. माडगूळकर यांचे गीत आणि वसंत पवार यांचे संगीत असलेले हे गाणे विशेष लोकप्रिय आहे. इतर गाणी पुढील प्रमाणे:

  • धुंद आज डोळे, हवा धुंद झाली
  • अ आ आई, म म मका, मी तुझा मामा, दे मला मुका
  • गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला
  • आधी रचिली पंढरी
  • आम्ही जातो आमुच्या गावा
  • चला पंढरीसी जाऊ
  • जय जय हो महाराष्ट्राचा
  • नंबर फिफ्टी फोर, हाऊस इज बांबू डोअर
  • मी धुंद, तू धुंद यामिनी
  • घन घन माला नभी दाटल्या

डॉ. श्रीराम लागू यांना त्यांचा आवाज मिळाला होता.