Jump to content

मनोहर कवीश्वर

मनोहर कवीश्वर (मार्च १७, जन्मवर्ष अज्ञात - जुलै २७, इ.स. २००७[]) हे मराठी गीतकार, संगीतकार, व गायक होते. गजानन दिगंबर माडगूळकरांनी लिहिलेल्या गीतरामायणापासून प्रेरणा घेऊन त्यांनी गीतगोविंद या गीतसंग्रहाची रचना केली. याच धर्तीवर त्यांनी गीतगजानन (गजानन महाराजांचे चरित्र), "गीतगौतम" आणि " गीतचक्रधर" (चक्रधरांचे चरित्र) अशी चरित्रे गीतबद्ध आणि संगीतबद्ध केली.

बाह्य दुवे

  1. ^ एकबोटे, राहुल. "संगीत सागरातील अनमोल मोती". लोकमत.