मनोन्मन्यम सुंदरम पिल्लई
मनोन्मन्यम सुंदरम पिल्लै(१८५५-१८९७) हे तमिळ देवीस आवाहन या तमिळनाडू राज्याच्या राज्यगीताचे रचनाकार आहेत.
बाह्य दुवे
- साईवानेरी या इंग्रजी संकेतस्थळावरील मनोन्मन्यम सुंदरम पिल्लै यांचा जीवनपट Archived 2010-01-21 at the Wayback Machine.