मनोज कुमार (झारखंडचे राजकारणी)
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून १५, इ.स. १९६४ पलामू जिल्हा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
| |||
मनोज कुमार (जन्म १५ जून १९६४) हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी झारखंड राज्यामधील पलामू मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते राष्ट्रीय जनता दल या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.[१]
डिसेंबर २००५ मध्ये त्यांची लोकसभेतून अयोग्य वर्तनाच्या आरोपावरून हकालपट्टी करण्यात आली होती. संसदेत काही प्रश्न उपस्थित करण्याच्या बदल्यात कुमार आणि इतर १० खासदारांनी पैसे स्वीकारल्याचे तपासात दिसून आले आणि सर्व अकरा खासदारांची हकालपट्टी करण्यात आली होती.[२][३]
संदर्भ
- ^ "Meet Aam Aadmi Party winners: Politicians with a difference". Deccan Chronicle. 10 December 2013. 1 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "11 MPs caught taking bribes in sting operation". DNA India. PTI. 12 December 2005.
- ^ "2005 cash-for-query scam: What was the scandal for which 11 former MPs face trial?". Hindustan Times. 7 December 2017. 27 June 2021 रोजी पाहिले.