मनोज कुमार
मनोज कुमार | |
---|---|
मनोज कुमार | |
जन्म | हरिकृष्ण गिरी गोस्वामी २४ जुलै, इ.स.. १९३७ ॲबटाबाद-पाकिस्तान |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
पत्नी | शशी गोस्वामी |
अपत्ये | कुणाल गोस्वामी, विशाल गोस्वामी |
मनोज कुमार ( ॲबटाबाद-पाकिस्तान , २४ जुलै, इ.स.. १९३७) हे एक हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.
मनोज कुमार यांनी भूमिका केलेले चित्रपट
- अनीता
- अपना बना के देखो
- अपने हुए पराये
- अमानत
- आदमी
- उपकार (अभिनय, पटकथा आणि दिग्दर्शन)
- कलयुग और रामायण (अभिनय आणि पटकथा)
- कॉंच की गुड़िया
- क्लर्क (अभिनय, पटकथा आणि दिग्दर्शन)
- क्रांति (अभिनय, पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन)
- गुमनाम
- गृहस्थी
- घर बसा के देखो
- जाट पंजाबी
- डॉक्टर विद्या
- दस नम्बरी
- देशवासी
- दो बदन
- नकली नवाब
- नीलकमल
- पंचायत
- पत्थर के सनम
- पिकनिक
- पूनम की रात
- पूरब और पश्चिम (अभिनय, पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन)
- पहचान
- फूलों की सेज
- फैशन
- बनारसी ठग
- बेईमान
- बेदाग
- मॉं बेटा
- मेरा नाम जोकर (अभिनय आणि पटकथा)
- मैदान-ए-जंग
- यादगार (अभिनय आणि पटकथा)
- रेशमी रूमाल
- रोटी कपड़ा और मकान (अभिनय, निर्मिती आणि पटकथा)
- वो कौन थी
- शहीद
- शादी
- शिेडी के साईबाबा
- शोर (अभिनय, पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन)
- संतोष
- संन्यासी
- सहारा
- साजन
- सावन की घटा
- सुहाग सिन्दूर
- हनीमून
- हरियाली और रास्ता
- हिमालय की गोद में
मनोज कुमार यांची पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन असलेले चित्रपट
- जय हिन्द
मनोज कुमार यांची निर्मिती असलेले चित्रपट
- पेंटर बाबू
- भारत कुमार असे ही त्यांना म्हंटले जाते.
पुरस्कार
- बेईमान चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर पुरस्कार (इ.स. १९७३)
- मध्यप्रदेश सरकारचा किशोर कुमार पुरस्कार (२००८)
- दादासाहेब फाळके पुरस्कार (इ.स. २०१६)