Jump to content

मनो

नागूर बाबू उर्फ मनो

मनो
आयुष्य
जन्म २६ ऑक्टोबर, १९६५ (1965-10-26) (वय: ५८)
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म मुस्लिम
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आईशहीदा बाबू
वडील रसूल बाबू
जोडीदार जमीला बाबू
अपत्ये
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

नागूर साहेब[] (टोपण नाव मनो) हे एक भारतीय पार्श्वगायक, व्हॉईस-ओव्हर कलाकार, अभिनेता आणि संगीतकार आहेत.[]


मनो यांनी चित्रपटातील आणि खाजगी विविध तेलुगू, तमिळ, बंगाली, कन्नड, मल्याळम, हिंदी, तुलु, कोकणी आणि आसामी अशी २४,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.[][] त्यांनी संपूर्ण खंडांमध्ये ३००० हून अधिक थेट मैफिली सादर केल्या आहेत.[] याच सोबत संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात गाणी रेकॉर्ड केली आहेत.[] मुथु (१९९५) या तेलुगू चित्रपटापासून रजनीकांतसाठी डबिंग कलाकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.[]

मनो यांचे लग्न जमीलाशी १९८५ मध्ये झाले. या दोघांना शाकीर नावाचा एक मुलगा आहे. शाकीर हा एक चित्रपट अभिनेता असून त्याने नांगा (२०१२) मध्ये काम केले आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Mano : Biography, Age, Movies, Family, Photos, Latest News - Filmy Focus". filmyfocus.com. २० ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d Kamath, Sudhish (2013-03-28). "Tune into Mano". The Hindu. 2021-09-30 रोजी पाहिले.
  3. ^ Murty, Neeraja (9 February 2017). "MANO for MUSIC". The Hindu.
  4. ^ Jeshi, K. (13 September 2013). "Mano and music". The Hindu.
  5. ^ Nadadhur, Srivathsan (6 June 2018). "Mano : The voice of Rajini". The Hindu.