मनुएल प्राडो उगार्तेशे
मनुएल प्राडो उगार्तेशे (स्पॅनिश: Manuel Prado Ugarteche; २ एप्रिल १८८९, लिमा - १५ ऑगस्ट १९६७, पॅरिस, फ्रान्स) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा एक बँक अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. तो १९३९ ते १९४५ व १९५६ ते १९६२ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.
मागील ओस्कार बेनाव्हिदेस | पेरूचा राष्ट्राध्यक्ष १९३९–१९४५ | पुढील होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो |
मागील मनुएल ओड्रिया | पेरूचा राष्ट्राध्यक्ष 1950–1956 | पुढील रिकार्दो पेरेझ गोदोय |