Jump to content

मनीष सिसोदिया

मनीष सिसोदिया (५ जानेवारी, १९७२:पिखुवा, उत्तर प्रदेश, भारत - ) हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व आम आदमी पार्टीचे संस्थापक व दिल्लीचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत.

यांनी भारतीय विद्या भवनमधून पत्रकारितेची पदवी मिळवली आहे.