Jump to content

मनवा नाईक

मनवा नाईक
मनवा नाईक
राष्ट्रीयत्वमराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
भाषामराठी, हिंदी
आई मीना नाईक

मनवा नाईक ही एक भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. प्रामुख्याने मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या मनवाने २०१४ सालचा पोरबाजार हा चित्रपट दिग्दर्शित करून सिने दिग्दर्शनामध्ये देखील पाऊल ठेवले.

चित्रपटयादी

  • २००८ - जोधा अकबर (हिंदी चित्रपट)
  • २०१० - क्षणभर विश्रांती (मराठी चित्रपट)
  • २०११ - शहाणपण देगा देवा (मराठी चित्रपट)
  • २०१२ - दम असेल तर (मराठी चित्रपट)
  • २०१२ - काकस्पर्श (मराठी चित्रपट)
  • २०१२ - नो एंट्री पुढे धोका आहे (मराठी चित्रपट)
  • २०१४ - कॅंडल मार्च (मराठी चित्रपट)
  • २०१६ - पिंडदान (मराठी चित्रपट)

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मनवा नाईक चे पान (इंग्लिश मजकूर)