मनदीप सिंग ढिल्लाँ
मनदीप सिंग ढिल्लाँ | |
---|---|
जन्म | पटियाला, पंजाब |
मृत्यू | ४ जुलै, इ.स. २०२० अरूणाचल प्रदेश |
category | २५३०७ |
युनिट | ११५ एच. यु (एर फोर्स) |
पदवी हुद्दा | विग कमान्डर |
मनदीप सिंग ढिल्लाँ हे भारतीय वायुसेनेमध्ये हेलिकॉप्टर चालक होते. ४ जुलै, २०२० रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनांत अडकलेल्या लोकांना वाचवित असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा मृत्यू झाला.[१]
संदर्भ व नोंदी
- ^ "इतरांना वाचविताना प्राण देणारे शूर अधिकारी मनदीपसिंग". फायनान्शियल एक्सप्रेस. २०२०-०७-०५ रोजी पाहिले.