Jump to content

मध्य संघशासित जिल्हा

मध्य केंद्रीय जिल्हा
Центральный федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

मध्य केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
स्थापना१८ मे २०००
राजधानीमॉस्को
क्षेत्रफळ६,५२,८०० चौ. किमी (२,५२,००० चौ. मैल)
लोकसंख्या३,८०,००,६५१
घनता५८.२ /चौ. किमी (१५१ /चौ. मैल)
संकेतस्थळhttp://www.oscfo.ru/

मध्य केंद्रीय जिल्हा (रशियन: Центральный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. मध्य जिल्हा रशियाच्या वास्तविकपणे रशियाच्या अतिपश्चिमेकडे पूर्व युरोपात वसला आहे. मध्य केंद्रीय जिल्हा हे नाव भौगोलिक नसून राजकीय व ऐतिहासिक कारणांसाठी वापरले गेले आहे.

Central Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 बेल्गोरोद ओब्लास्तबेल्गोरोद
2 ब्र्यान्स्क ओब्लास्तब्र्यान्स्क
3 व्लादिमिर ओब्लास्तव्लादिमिर
4 वोरोनेझ ओब्लास्तवोरोनेझ
5 इवानोवो ओब्लास्तइवानोवो
6 कालुगा ओब्लास्तकालुगा
7 कोस्त्रोमा ओब्लास्तकोस्त्रोमा
8 कुर्स्क ओब्लास्तकुर्स्क
9 लिपेत्स्क ओब्लास्तलिपेत्स्क
10 मॉस्को
11 मॉस्को ओब्लास्त
12 ओरियोल ओब्लास्तओरियोल
13 रायझन ओब्लास्तरायझन
14 स्मोलेन्स्क ओब्लास्तस्मोलेन्स्क
15 तांबोव ओब्लास्ततांबोव
16 त्वेर ओब्लास्तत्वेर
17 तुला ओब्लास्ततुला
18 यारोस्लाव ओब्लास्तयारोस्लाव


बाह्य दुवे