Jump to content

मध्य प्रदेशचे राज्यपाल

मध्य प्रदेशचे राज्यपाल हे मध्य प्रदेश राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, भोपाळ (प्राथमिक) आणि राजभवन, पचमढी (उन्हाळा) येथे आहे. मंगुभाई पटेल यांनी ८ जुलै २०२१ रोजी मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

मध्य प्रदेशच्या राज्यपालांची यादी (सूची)[]

अनुक्रमांक नाव चित्र पदभार स्वीकारला पर्यंत
श्री भोगराजू पट्टाभि सीतारामय्या१ नोव्हेंबर १९५६ १३ जून १९५७
पद्मविभूषण श्री हरी विनायक पाटसकर१४ जून १९५७ १० फेब्रुवारी १९६५
चेंगलराया रेड्डी के११ फेब्रुवारी १९६५ २ फेब्रुवारी १९६६
-पी.व्ही. दीक्षित (कार्यकारी) २ फेब्रुवारी १९६६ ९ फेब्रुवारी १९६६
-३चेंगलराया रेड्डी के१० फेब्रुवारी १९६६ ७ मार्च १९७१
सत्यनारायण सिन्हा८ मार्च १९७१ १३ ऑक्टोबर १९७७
N. N. वांचू१४ ऑक्टोबर १९७७ १६ ऑगस्ट १९७८
सी. एम. पूनाचा१७ ऑगस्ट १९७८ २९ एप्रिल १९८०
बी.डी. शर्मा३० एप्रिल १९८० २५ मे १९८१
-जी.पी. सिंग (कार्यकारी) २६ मे १९८१ ९ जुलै १९८१
-७बी.डी. शर्मा१० जुलै १९८१ २० सप्टेंबर १९८३
-जी.पी. सिंग (कार्यकारी) २१ सप्टेंबर १९८३ ७ ऑक्टोबर १९८३
-७बी.डी. शर्मा८ ऑक्टोबर १९८३ १४ मे १९८४
प्रा.के.एम.चंडी१५ मे १९८४ ३० नोव्हेंबर १९८७
-नारायण दत्ता ओझा ((कार्यकारी) १ डिसेंबर १९८७ २९ डिसेंबर १९८७
-८प्रा.के.एम.चंडी३० डिसेंबर १९८७ ३० मार्च १९८९
सरला ग्रेवाल३१ मार्च १९८९ ५ फेब्रुवारी १९९०
१०एम.ए. खान६ फेब्रुवारी १९९० २३ जून १९९३
११मोहम्मद शफी कुरेशी२४ जून १९९३ २१ एप्रिल १९९८
१२भाई महावीर२२ एप्रिल १९९८ ६ मे २००३
१३राम प्रकाश गुप्ता७ मे २००३ १ मे २००४
-लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ (कार्यकारी) २ मे २००४ २९ जून २००४
१४बलराम जाखड३० जून २००४ २९ जून २००९
१५रामेश्वर ठाकूर३० जून २००९ ७ सप्टेंबर २०११
१६राम नरेश यादव८ सप्टेंबर २०११ ७ सप्टेंबर २०१६
ओम प्रकाश कोहली (अतिरिक्त कार्यभार) ८ सप्टेंबर २०१६ २३ जानेवारी २०१८
१७आनंदीबेन पटेल२३ जानेवारी २०१८ २९ जुलै २०१९
१८लालजी टंडन२९ जुलै २०१९ ३० जून २०२०
आनंदीबेन पटेल (अतिरिक्त कार्यभार) ३० जून २०२० ६ जुलै २०२१
१९मंगुभाई सी. पटेल८ जुलै २०२१ विद्यमान


हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Raj Bhavan MP | The Hon'ble Governor". governor.mp.gov.in. 2022-01-13 रोजी पाहिले.