Jump to content

मध्य कालिमंतान

मध्य कालिमांतान
Kalimantan Tengah
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

मध्य कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीपालंगकराया
क्षेत्रफळ१,५३,५६४ चौ. किमी (५९,२९१ चौ. मैल)
लोकसंख्या१९,१२,७४७
आय.एस.ओ. ३१६६-२ID-KT
संकेतस्थळwww.kalteng.go.id

मध्य कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Tengah) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे. १९५७ साली हा प्रांत दक्षिण कालिमांतान प्रांतापासून वेगळा करण्यात आला. ह्या प्रांतातील सुमारे ७० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे.


बाह्य दुवे