Jump to content

मध्य कमांड (भारत)

मध्य कमांड

स्थापनामे १, इ.स. १९६३
देशभारत ध्वज भारत
ब्रीदवाक्यभारत माता की जय
रंग संगतीसाचा:Army Indian Army
मुख्यालयलखनऊ, उत्तर प्रदेश
संकेतस्थळhttp://indianarmy.nic.in/ indianarmy.nic.in

भारतीय सेनामध्ये सात कमांड आहे. त्यात ही कमांड पहिल्या नंबरला आहे.कमांडच नेत्रुत्व हा लेफ्टिनेंट जनरल करतो. मध्यम कमांडच नेत्रुत्व ले.जनरल.अभय क्रिशना करते आहे.

विभाग

पहिली कोर — सध्या आग्नेय कमांडमध्ये तैनात