मध्यमा
मध्यमा हे मानवी हाताचे मधले व सर्वात लांबडे बोट आहे. हे बोट तर्जनी व अनामिका यांच्या मध्ये असते. काही पाश्चात्त्य देशांत ह्या बोटाची एकटी उभी मुद्रा आक्रमकता व अश्लीलता समजली जाते.
मध्यमाचे अन्य अर्थ
- प्राथमिकच्या नंतरची परीक्षा, मधली परीक्षा
मध्यम
भारतीय शास्त्रीय संगीतातला 'म' हा स्वर.
मध्यमान
म्हणजे सरासरी, Arithmetic Mean.
मध्यमार्ग/मार्गी
समजुतीचा मार्ग/समजुतीच्या मार्गाचा पुरस्कर्ता
मानवी बोटे |
---|
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी |