मधु जामकर
मधु जामकर हे एक मराठी लेखक आहेत.
मधु जामकर यांनी लिहिलेली पुस्तके
- आपुलाचि वाद (कथासंग्रह)
- दीपकळी (ललित लेखसंग्रह)
- मराठी कविता : ध्यास आणि अभ्यास
- मराठी नाटक : सृष्टी आणि दृष्टी
- मावळतीचे रंग (संतवचनांतील सौंदर्यस्थळे)
- संवाद - आस्वाद (आस्वाद समीक्षा)